रमाई आवास योजनेचा लाभ गरजूंना मदत द्या-धम्मराज नवले
आज आमचे सहकारी लहान बंधु यांची आई 100%आंधळी असून सुद्धा अद्यापही कुठल्याही योजनेचा लाभ त्यांना प्राप्त झालेला नाही, यासाठी अमरावती महानगरपालिका चे #महापौर_चेतनदादा_गावंडे. #मा.उपमहापौर_संध्याताई_टिकले आणि #सभागृह_नेते #तुषार_दादा_भारतीय यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगुन त्यांना लाभ देण्यात यावा व त्यांना अद्यापही रमाई घरकूल सुद्धा प्राप्त झालेल नाही या करिता संबंधित अधिकारी यांना सांगुन त्यांना तत्काळ योजना मिळावी यासाठी आदेश दिलेत-धम्मराज नवले.
Comments
Post a Comment