ग्रामीण भागात युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा-धम्मराज नवले यांची मुख्यमंत्री यांना मागणी.

ग्रामीण भागात युवकांना  रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा-धम्मराज नवले यांची मुख्यमंत्री यांना मागणी. आत्महत्या करण्याची वेळ येत आहे.

आज लॉकडाऊन होऊन ४महिने होत आले आहे.
जो शहरी भागाकडे युवा मोठया प्रमाणावर वळला होता, तो परतलाय आपला जीव मुठीत घेऊन आपल्या परिवाराला घेऊन, आज खेळयातील कामाला अनुसारतोय काम उपलब्ध नाही शिक्षण मोठ्या प्रमाणावर केलंय मात्र विशिष्ट कंपनी सुरू तर काही बंद.
मग अश्या परिस्थिती युवकांनी काय करायला हवं.
परिस्थिती बिकट आहे घर खर्च आवक थांबली.
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव,विशिष्ठ अडचणी, मुलांना शिक्षण,तर काहीचे स्वतःचे शिक्षण फी असंख्य अडचणी निर्माण होत आहे.
सरकार पॅकेज जाहीर करत आहे मात्र त्याचा फायदा खरोखरच खालच्या जनतेला हवा आहे.
आस आहे अपेक्षा लागलेल्या आहे.
आज  युवा  वर्गाला बाहेर कामासाठी बाहेर जाण्याची वेळ का येताय.
उदयोग उभा येथे करा गावात,तालुका स्तरावर, पण प्रश्न शेवटी येतो तो पैसा येणार कसा उद्योग उभा होणार कसा.
बँक वाले बाहेरच ठेवतात आणि फक्त आशे पोटी चकरा मारायला लावतात,निषकर्ष शेवटी.आम्ही तुम्हला कश्यावर पैसे देऊ ग्यारेंटर कोण राहील,बरेच प्रश्नावली बँक कर्मचारी ठेवतात, या कारणामुळे युवा वर्ग हा बँकेची अपेक्षा करत नाही आहे.
मग आमच्या सारख्या युवकाने काय करावं.
सरकाने उपाय योजना आज करणे गरजेचे आहे.
युवा वर्गाला आता तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.तुमची सर्व यंत्रणा आज युवकांच्या कामी लावा.
मात्र रोजगार उपलब्ध करून द्या गरज आहे.
आपण फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकल्यात बघितल्या आणि आज सुशिक्षित बेरोजगार आहेत घरी पडून.
वयोमर्यादा काहींची संपली सरकारी नोकरीची आशा संपली.
मग आम्ही करायचं काय.
मानिय महोदय अपेक्षा आहे.
पर्याय कडून परिवार वाचवा युवा वर्गाला वाचवा.विचाराने घायाळ झालाय.
काही युवकांनी आता नुकताच वेवसाय सुरू केला लॉक डाऊन लागायच्या आधी कर्ज घेऊन.
वेवसाय थांबले कर्ज झाले.
काय करावं युवकानी.
 यावर तात्काळ विचार करून निर्णय लावावा मागणी-धम्मराज नवले यांनी केली आहे.

Comments

Post a Comment