शिव गर्जना ग्रुप कोंडावर्धा चा उपक्रम उल्लेखनीय.
शिव गर्जना ग्रुप कोंडावर्धा चा उपक्रम उल्लेखनीय.
कॉरोना च्या प्रादुर्भाव असलेल्या मागील काही महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे लहान मुले व शाळकरी मुले घरीच बसलेली आहे.
त्यामुळे मुलांचे आणि पुस्तकाचे नाते थोडे दुरावले आहे. आणि हे मूल मोबाईल कडे अतिशय खेचली जात आहे. यामध्ये ही अनावश्यक अशा त्यांच्या बुद्धिमत्तेला हानिकारक ठरणाऱ्या कार्टून,ऑनलाईन गेम खेळतात , हेच पाहता मुलांना याच माध्यमातून छ. शिवाजी महाराजांच्या जीवनातील पराक्रमाच्या गोष्टी cartoons च्या माध्यमातून दाखवण्या साठी शिवगर्जना ग्रूप कोंड वर्धा ने व्हॉट्स ॲप वर शिव संस्कार ग्रूप बनवून त्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनातील पराक्रमाच्या गाथा,
या लहान मुलांना माहिती व्हाव्यात आणि
छ.शिवाजी महाराज कोण आहेत?
ग्रूप सदस्य शिवम आघाडे , सारंग कुचे ऋषिकेश कूचे , श्रीकेश कूचे अंकित कुचे, संजोग लांडे, मोहित कूचे, अनुज तायडे ,ओम कूचे, रोहन कूचे, मयूर नवले, धीरज नागपुरे, वैभव अघाडे, अनिमेश निंबोरकर, यश घोम्म, रोहित कूचे. अनिकेत अघाडे, कान्हा नागे... समीक्षा घोंम , वैष्णवी अघाडे एकता कुचे
: या मध्ये विविध ठिकाणच्या लोकांनी आपला सहभाग नोंदवला आहे .त्यात कोंडवर्धा, इनयत्पुर, मासोद, तळेगाव मोहना, देऊरवाडा, घटलाडकी, बोरगाव मोहना, लखांवडी, अमरावती, नागपूर, वासानी, अष्टोली, पुणे आहे.
Comments
Post a Comment